मुखपृष्ठ
लोकरंगभूमी

माझे शेल्फ

लोकरंगभूमी

इंग्रजी शीर्षक
Lokrangbhumi
सारांश

लोकरंगभूमी लोकरंगभूमी हे लोकसंस्कृतीचं दर्शन आहे आणि या लोकसंस्कृतीचं आदिमूळ आदिम मानवी समूहांपर्यंत पोचलेलं आहे. निसर्गनिर्भर आदिमानवाचे हळूहळू समूह होत गेले. त्या वेळी कधी आनंदाच्या क्षणी, तर कधी भयकाळात त्याच्याकडून काही आविष्कार होत गेला. त्याला आकार मिळत गेला. ती लोककलांची सुरुवात होती. श्रमसौख्यासाठी लोककला येथे सुरू झाली. नैसर्गिक घटनांच्या भीतीतून त्यावर मात करण्यासाठी यातुविधी निर्माण झाले. यातुशक्तींना प्रसन्न करण्यासाठी आपल्या कलांचा उपयोग करताना माणसाने आपल्या कला यातुविधींशी जोडल्या

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
450.00
समुदायाने जोडले
बंद