मुखपृष्ठ

माझे शेल्फ

भारताचा धर्मविचार

इंग्रजी शीर्षक
Bharatacha Dharmvichar
सारांश

भारताचा धर्मविचार हिंदुधर्माचा विकास सखोल चिंतन आणि निष्काम तपश्चर्या या दोन साधनांनी झालेला आहे. आत्म्याचे जितके सूक्ष्म चिंतन आपल्या भूमीत झाले आहे, तितके अन्यत्र झाल्याचे तटस्थ बुद्धीने पाहता दिसत नाही. वेदांचा समन्वय उपनिषदांनी केला. उपनिषदांचा समन्वय गीतेने केला. आता आम्हाला दृष्टी व्यापक करून वेगवेगळ्या धर्मग्रंथांचा समन्वय करण्याची हिंमत करावी लागेल. हिंदुस्थानचा सारा जीवन-विकास समन्वयाच्या पद्धतीनेच झाला आहे. लेखक. विनोबा प्रकाशक. परंधाम प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
50.00
समुदायाने जोडले
बंद