कर्मयोगी कलाम
इंग्रजी शीर्षक
Karmyogi Kalam
सारांश
कर्मयोगी कलाम या पृथ्वीतलावर जन्म घेणाऱ्या प्रत्येक जीवाची निर्मिती करण्यामागे त्या ईश्वराचा एक विशिष्ट हेतू असतो. विशिष्ट कार्यासाठी प्रत्येक जण इथे अवरतो. अंतर्मनातील अग्नीला पंख लाभावेत, यासाठी प्रत्येकाने पूर्ण प्रेमाने व क्षमतेने वर्तमानातील प्रत्येक क्षण आंतरिक दिव्यत्त्वाचे भान ठेवून जगले पाहिजे! इतकेच नाही तर त्या दिव्यत्त्वाच्या चिंतनासाठी आपण आत्मशोध घेत कृतीशील राहिले पाहिजे', असे प्रतिपादन करणारे दुर्दम्य आशावादी शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कलाम ऊर्फ 'मिसाईल मॅन' ऊर्फ 'जनतेचे राष्ट्रपती' म
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद