माझी शिपाईगिरी
इंग्रजी शीर्षक
Mazi Shipaigiri
सारांश
माझी शिपाईगिरी संरक्षणमंत्री आणि माझ्यात ईशान्य सीमाप्रदेशातील (नेफा) संरक्षण व्यवस्था कशी उभारायची याबाबतीत तीव्र मतभेद झाले. मी 'फॉरवर्ड पॉलिसी' स्वीकारावी असा संरक्षण मंत्र्यांचा आग्रह होता. या धोरणाबद्दल मी आधीच सविस्तर सांगितले आहे. लेफ्टनंट जनरल कौल यांच्या सल्ल्यानुसार ते मला 'नेफा'मधील संरक्षण व्यवस्था मॅकमोहन रेषेच्या अगदी जवळ उभारण्यास सांगत होते. पण याला मी पूर्णपणे विरोध केला होता आणि माझी कारणेही आधीच स्पष्ट केली होती. माझा दृष्टिकोन योग्य आहे यावर माझ ठाम विश्वास होता. म्हणूनच श्री
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद