मुखपृष्ठ
माझे शेल्फ
श्रीकृष्णनीती : प्रेरणांचा स्रोत - काल, आज, आणि उद्या
इंग्रजी शीर्षक
Shrikrushnaniti : Preranancha Akhand Strot - Kaal, Aaj Aani Udya
सारांश
श्रीकृष्णनीती : प्रेरणांचा स्रोत - काल, आज, आणि उद्या कुरुक्षेत्रातील रणभूमीवर गूढ हास्य करणारा,गोकुळातील गोपालकृष्ण, आणि धर्मसंघर्षात न थकणारा नीति-सामर्थ्याचा आधार - श्रीकृष्ण ! त्याच्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक शब्दात लपलेली अमर नीती आजही मानवजातीला प्रेरणा देते. श्रीकृष्णनीती हे पुस्तक केवळ गीतेपुरते मर्यादित न राहता, बाललीला, कंसवध, गिरीधर रूप, रुक्मिणीहरण, महाभारतातील रणनीती, शांतिदूताची भूमिका, सुदामा भेट, आणि धर्मसंस्थापनेच्या अद्भुत कार्यापर्यंतचा विस्तृत जीवनप्रवास उलगडते. कधी बाळकृष्ण
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद