मुखपृष्ठ
माझे शेल्फ
आत्मज्ञान + विज्ञान = सर्वोदय
इंग्रजी शीर्षक
Aatmdnyan + Vidnyan = Sarvoday
सारांश
आत्मज्ञान + विज्ञान = सर्वोदय धर्मपंथ आणि राजनीति, या दोन्ही शक्ती आता नष्ट होऊन चुकल्या आहेत. त्यांचे दिवस भरले आहेत. आता दोन शक्ति काम करणार आहेत - विज्ञान आणि आध्यत्म. विज्ञानयुगात आध्यत्म मार्गदर्शन देईल आणि विज्ञान गति वाढवेल. अशा तऱ्हेने दोघांच्या मदतीने जीवन चालेल. लेखक. विनोबा प्रकाशक. परंधाम प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद