मुखपृष्ठ

माझे शेल्फ

डंदॅट् बींदेअर्

इंग्रजी शीर्षक
DONE THAT BEEN THERE
सारांश

DONE THAT BEEN THERE( डंदॅट् बींदेअर्) हे भुयार आहे कि विवर हे समजत नाही. आणि दिवा दाखवायला कुणी नाही. आठवणींच्या गच्च रानात हरवल्यावर हाक द्यायला कुणी नाही. मडक्यांची पुन्हा माती होताना कुणीच सोबत नाही . आणि या वाहत्या नदीच्या पाण्याचा ठाव घेत येत नाही. लेखक : मेघना पेठे प्रकाशक : डंदॅट् प्रकाशन वितरक : राजहंस प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
400.00
समुदायाने जोडले
बंद