मुखपृष्ठ

माझे शेल्फ

सफर हंपी - बदामीची आणि गदग परिसराची

इंग्रजी शीर्षक
Safar Hampi - Badamichi Aani Gadag Parisarachi
सारांश

सफर हंपी - बदामीची आणि गदग परिसराची चालुक्य आणि विजयनगर ही दक्षिण भारतातील अत्यंत बलाढ्य राजघराणी होती. राज्यविस्ताराबरोबरच त्यांनी कला, संगीत आणि संस्कृती यांना मोठा राजाश्रय दिला. हंपी–बदामी येथील लेणी, मूर्ती आणि मंदिरे यांमधून त्या काळातील कला व संस्कृतीची झलक आजही पाहायला मिळते. त्याचबरोबर गदग परिसरातील कल्याणी चालुक्यांची मंदिरेही देखणे स्थापत्य आणि वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसरीसाठी ओळखली जातात. त्यामुळेच हंपी–बदामीच्या सहलीत ही मंदिरे पाहणे अनिवार्य ठरते. नुसती भटकंती नव्हे, तर कला आणि संस्कृती

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
280.00
समुदायाने जोडले
बंद