इलॉन मस्क
इंग्रजी शीर्षक
Elon Musk
सारांश
इलॉन मस्क या पुस्तकाचे लेखक, वॉल्टर आयझॅकसन ज्येष्ठ चरित्रकार आहेत. या पुस्तकाचे नायक, इलॉन मस्क श्रेष्ठ उद्योगपती आहेत. चरित्राचे लेखन सुरू करण्याआधी, आयझॅकसन सतत दोन वर्षे मस्क यांच्यासोबत होते. मस्कही हळूहळू त्यांच्यापाशी मन मोकळे करायला लागले आणि आयझॅकसन मस्क यांच्या मोजक्या, जवळच्या लोकांपैकी एक झाले. या त्यांच्या सहवासातून, गप्पांतून हे चरित्र आकाराला आले आहे. आयझॅकसन यांना मस्क यांच्याबद्दल आत्मीयता वाटते, पण त्याचबरोबर त्यांनी त्यांचे स्वतःचे परखड मत आणि विचारही ठिकठिकाणी मांडले आहेत. हे
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद