मुखपृष्ठ
माझे शेल्फ
शुद्ध बुद्ध काया तुकोबाराया
इंग्रजी शीर्षक
Shudh Budh Tukobaraya
सारांश
शुद्ध बुद्ध काया तुकोबाराया कलावंतांनी शक्यतो भूमिका घ्यायचीच नाही, चुकून घेतलीच तर ‘हाही छान, तोही छान’ असा आशाळभूत बोटचेपेपणाच करायचा, असा लाचार काळ बोकाळला आहे. त्यात सुस्पष्ट आणि खणखणीत भूमिका घेऊन प्रसंगी सत्तेच्या विरोधात बेडरपणे उभा ठाकणारा, त्यासाठी पडेल ती किंमत मोजणारा, मेंदूगहाण ट्रोल्सच्या झुंडी अंगावर घेऊन साता समुद्रापार भिरकावून देणारा मराठीतला खराखुरा ‘अँग्री यंग मॅन’ म्हणजे किरण माने. नुसताच अभिनेता नाही, तर चौफेर टोलंदाजी करणारा फर्डा वक्ता आणि फेसबुकवरच्या एकेका पोस्टमधून लोका
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद