चित्राख्यान
इंग्रजी शीर्षक
Chitrakhyan
सारांश
चित्राख्यान प्रा. डॉ. पंकज भांबुरकरांच्या लेखनाला संस्कृत भाषेतील सौंदर्य-स्थळांचा आणि भारतीय संस्कृतीतील विलोभनीय दृष्टांतांचा भक्कम आधार आहे. त्यांच्या लेखनात भाषेचे प्रसवणे आहे आणि प्रचुरताही आहे , त्यामुळेच त्यांचे लिखित विचार एखाद्या विषयाला व्यापक रूप देत असताना गहन पातळीवरही नेतात. म्हणूनच ते स्वतःच्या कलाविषयक अभिव्यक्तीला केवळ शब्दरूप देत नाहीत , तर त्यातील आशयाचा तर्कनिष्ठ पाठलाग करत त्याच्या मूलस्रोतापर्यंत जाताना स्वतःसोबत वाचकालाही घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. त्यांचे लेखन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद