मुखपृष्ठ
माझे शेल्फ
तांबूस धुकं आणि निळं पाणी
इंग्रजी शीर्षक
Tambus Dhuka Aani Niala-Paani
सारांश
तांबूस धुकं आणि निळं पाणी प्रवास म्हणजे केवळ आनंदसोहळा नसून, तो ज्ञानाचा एक महत्त्वाचा भाग आहे. समजून-उमजून जग पाहण्यासाठी केलेली ही भटकंती आहे. त्यातूनच अलीकडच्या काळात जर्मनी, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल आणि अर्धी-अधिक अमेरिका फिरण्याचा योग आला. फिरताना अनुभवांचे आणि मनातील भावनांचे स्वरूप वेगवेगळे होते. कधी वाहक बनून सौंदर्यभावना रूपनिष्ठ होत गेली. आयुष्याच्या वाटचालीत ओंजळीत भरून घेऊन वाटत राहावे असे जे काही मनात साठले, ते शब्दरूपाने वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. संस्कार आणि परंपरे
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद