मर्डर मिस्ट्री
इंग्रजी शीर्षक
Murder Mystery
सारांश
मर्डर मिस्ट्री मानवी मनाच्या अज्ञात आणि अंधाऱ्या कोपऱ्यात काय दडलेलं असू शकतं? या प्रश्नाने अस्वस्थ होणाऱ्या प्रत्येकासाठी, दीपा देशमुख लिखित ‘मर्डर मिस्ट्री’ हे सत्य घटनांवर आधारित पुस्तक हादरवून टाकणाऱ्या हत्याकांडांच्या जगात घेऊन जातं; जिथे सत्य कल्पनेपेक्षाही विचित्र आणि भयावह आहे. संपत्तीचा हव्यास, सूडभावना, विश्वासघात, मालकी हक्क, राजकारण आणि मनातील विकृत इच्छा-आकांक्षा यांसारख्या अनेक कारणांमुळे घडलेले गुन्हे म्हणजे मानवी स्वभावाचं क्रूर दर्शनच होय. या पुस्तकातलं प्रत्येक पान वाचकाला एका
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
पृष्ठसंख्या
376
भाषा
मराठी
किंमत
480.00
ISBN
978-93-6374-710-4
समुदायाने जोडले
बंद