मुखपृष्ठ

माझे शेल्फ

निवेदन

इंग्रजी शीर्षक
Nivedan
सारांश

निवेदन १८७६ ते १९४७ असे ७० वर्षांचे आयुष्य धर्मानंद कोसंबी यांना लाभले. त्यांचा जन्म गोव्यात झाला तर मृत्यूय सेवाग्राम आश्रमात. वयाच्या ऐन पंचविशीत ते बुद्धी प्रेमाच्या आणि बुद्ध धर्माच्या शोधात घराबाहेर पडेल. पुढील दीड दशकात त्यांनी पुणे , गवाल्हेर , काशी, नेपाळ , गया , मद्रास , श्रीलंका , म्यानमार , कलकत्ता , इंदोर , सिक्कीम , बडोदा , अमेरिका असा प्रवास केला. त्या निमित्तनोही आणलेली हि नवी आवृत्ती... ! लेखक : धर्मानंद कोसंबी प्रकाशन : साधना प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
250.00
समुदायाने जोडले
बंद