मुखपृष्ठ

माझे शेल्फ

भावफुले

इंग्रजी शीर्षक
Bhavphule
सारांश

भावफुले भावफुले हा माझी आई, डॉ. पुष्पा पिंपळनेरकर हिचा कवितासंग्र, तिच्या मनाचा आरसा असणाऱ्या हृदयस्पर्शी कवितांचा खजिना आहे . तिच्या बालपणापासून आतापर्यंत, म्हणजे तिच्या वयाच्या ८७ वर्षापर्यंत, अंतरंगात उमलेल्या भावभावनांचा, आकांक्षाचा आणि साकार असाकार स्वप्नांचा हा प्रवास आहे. या कविता म्हणजे चतुराईने विणलेलं शब्दांचं जाळ नाही तर तिच्या मनात वेळोवेळी उमलत गेलेल्या नाजूक भावनांना संपर्क शब्दांत करून दिलेल्या वाटा आहेत. लेखक : डॉ पुष्प देशपांडे पिंपळनेरकर प्रकाशन : आयुष प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
325.00
समुदायाने जोडले
बंद