मुखपृष्ठ
माझे शेल्फ
करवीर छ्त्रपती इंदुमती राणीसाहेब
इंग्रजी शीर्षक
Karveer Chatrapati Indumati Ranisaheb
सारांश
शिवाजी यांची ही पत्नी. विवाहानंतर एकच वर्षांनी प्रिन्स शिवाजी यांचा अपघाती मृत्यूमुळे अवघ्या तेराव्या वर्षी त्यांना वैधव्य आल; पण शाहू महाराजांनी घरादाराचा विरोध पत्करून इंदुमतीदेवींना शिक्षण दिलच; पण समाजसेवेचे धडेही दिले. त्यांना चारचाकी चालवायला शिकवली. शिकारगाडी चालवण्याचेही प्रशिक्षण दिल. इंदुमती देवींना डॉक्टर करण्याच राजर्षी शाहूंच स्वप्न मात्र प्रत्यक्षात येऊ शकल नाही; कारण त्या मॅट्रिक व्हायच्या आधीच शाहू महाराजांच निधन झाल आणि घरातील कट्टर विरोधामुळे वैद्यकीय शिक्षणाला त्या मुकल्या. सं
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद