मुखपृष्ठ
माझे शेल्फ
महाभारत युद्ध काळ अरुंधती तारा व अन्य खगोल निरीक्षणे - निलेश ओक , अलका गोडबोले / Mahabharat Yudh Kal Arundhati Tara v Anya Khagol Nirikshane - Nilesh Oak , Alka Godbole
इंग्रजी शीर्षक
महाभारत युद्ध काळ अरुंधती तारा व अन्य खगोल निरीक्षणे - निलेश ओक , अलका गोडबोले / Mahabharat Yudh Kal Arundhati Tara v Anya Khagol Nirikshane - Nilesh Oak , Alka Godbole
सारांश
हे पुस्तक संशोधन दस्तावेज आहे. महाभारत युध्याच्या कालावधीतील ग्रहांचा प्रवास नजरेसमोर आणण्यासाठी या पुस्तकातील आकृत्यांची मदत होईल,. आणि त्यांच्यामुळे अभिजित चे पतन आणि अरुंधतीचे युग या खगोल शास्त्रीय घटनांच्या सौंदर्याची प्रशंसा करता येईल . महाभारत युद्ध काळाच्या अधिक जवळ जाणारा अधिक चांगला अंदाज आणि महाभारताच्या युद्धाच्या वर्षाचे अनुमान बांधण्यासाठी अधिक चांगले परीक्षण केलेला सिद्धांत आणि महाभारतावरील आधीच्या आणि आत्ताच्या संशोधकांनी मांडलेल्या प्रस्ताव आणि सिधान्ताहून अधिक चांगला असायला हवा.
पुस्तकाची माहिती
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
450.00
समुदायाने जोडले
बंद