Bharbharun Jagnyasathi
इंग्रजी शीर्षक
Bharbharun Jagnyasathi
सारांश
• ‘भरभरून जगण्यासाठी ’ हा माधव कोडापे यांचा कथासंग्रह आहे. • प्रेम हा या पुस्तकातील सर्व कथांचा समान धागा आहे. • लेखकाने अतिशय सोप्या शब्दात लिहिलेल्या या हलक्या-फुलक्या कथा आहेत. • पुस्तकाची भाषा सोपी असली तरीही कथा वाचकाला अंतर्मुख करतात. • लेखकाला उमगलेला मानवी भावभावनांचा , नातेसंबंधांचा खरा अर्थ पुस्तकात समर्पक शब्दात मांडला आहे.
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद