Biopic
इंग्रजी शीर्षक
Biopic
सारांश
हे पुस्तक भारतीय चित्रपटसृष्टीतील हिंदी व मराठी बायोपिक अर्थात चरित्रपट या विषयाचा वेध घेते. ऐतिहासिक , सामाजिक , राजकीय , राष्ट्रीय आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांच्या जीवनावर आधारित चित्रपटांची निर्मिती , त्यामागील संशोधन आणि वास्तवाचे चित्रण यांचा पुस्तकात विचार केला आहे. दादासाहेब फाळके यांचा ‘राजा हरिश्चंद्र’ , ‘ डॉ. कोटणीस की अमर कहानी’ , ‘ बँडिट क्वीन’ , ‘ श्यामची आई’ , ‘ लोकमान्य’ , ‘ मी वसंतराव’ आणि ‘धर्मवीर’ अशा विविध चित्रपटांचा संदर्भ घेतला आहे. त्याशिवाय खेळाडू, स्त्रिया, चित्रपट कल
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद