Khardal
इंग्रजी शीर्षक
Khardal
सारांश
खर्दळ ही एका तरुणाची संघर्षमय कथा आहे. यात नायकाचा बालपण ते म्हातारपण असा पूर्ण जीवनप्रवास मांडला आहे, जो सर्वार्थाने प्रेरणादायी आहे. अशिक्षित पिढीपासून ते सुशिक्षित पिढीपर्यंतचा प्रवास मांडणारी ही कादंबरी नातेसंबंधांना केंद्रस्थानी ठेवते. कुटुंबातील प्रत्येकाचे जीवन एकमेकांवर, एकमेकांच्या निर्णयावर अवलंबून असते, त्यातील एका जरी व्यक्तीने चुकीचे पाऊल उचलले, तर उर्वरित सर्वांना त्याचे कमी-अधिक फरकाने परिणाम भोगावे लागतात, हेच ही कथा अधोरेखित करते. गरीब ग्रामीण-शहरी भागातून आलेल्या, तसेच कौटुंबिक
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद