मुखपृष्ठ
Sangharsha

माझे शेल्फ

Sangharsha

इंग्रजी शीर्षक
Sangharsha
सारांश

• ‘संघर्ष’ हा मानवी नात्यांमधील संघर्षावर आधारित कथासंग्रह आहे. • सोळा कथांच्या माध्यमांतून लेखकाने मानवी नात्यांचे अनेक पदर हाताळले आहेत. • ग्रामीण भागातील लोकांचे जगणे, त्यांची स्वप्ने, आशा-आकांक्षा, अपेक्षाभंग यांची विलक्षण उदाहरणे या कथांमधून वाचायला मिळतात. • समाज बदलावा, माणसे सुधारावी याचा ध्यास घेऊन लेखकाने जो शाब्दिक ध्यास घेतला आहे, तो वाचकांना सहजपणे अनुभवता येतो. • या कथा लेखकाच्या अनुभवांतून उतरल्या आहेत. त्यामुळे त्यांना अस्सलतेचा रंग चढलेला आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
पृष्ठसंख्या
168
भाषा
मराठी
किंमत
299.00
समुदायाने जोडले
बंद