मुखपृष्ठ
माझे शेल्फ
Aaharachi SIP, Aarogyacha Partava
इंग्रजी शीर्षक
Aaharachi SIP, Aarogyacha Partava
सारांश
आरोग्याची योग्य 'गुंतवणूक', व्याधिमुक्त आयुष्याचा 'परतावा! आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनशैलीत आपण पैशांची कमाई करताना नकळत आरोग्याची मोठी पुंजी गमावून बसतो आहोत. सोशल मीडियावरील अर्धवट माहिती, जाहिरातींचा सुळसुळाट आणि प्रक्रिया केलेले घातक अन्नपदार्थ यांमुळे सामान्य माणूस 'काय खावे आणि काय टाळावे?' या गोंधळात सापडला आहे. आपले स्वयंपाकघर हे जगातले सर्वांत मोठे औषधालय आहे आणि 'अन्न हेच औषध' या तत्त्वावर आपला आरोग्यपूर्ण प्रवास आधारित असावा, हा मोलाचा संदेश आहारतज्ज्ञ डॉ. प्रणिता अशोक यांनी
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद