Swarajyacha Kaul
इंग्रजी शीर्षक
Swarajyacha Kaul
सारांश
रामायण महाभारता इतकेच बालवर्गात शिवबाचे कथानक लोकप्रिय आहे. बालशिवाजीचे स्फूर्तीदायक कथानक नेमकेपणे नाटकात मांडणे आव्हानात्मकच. जसा शंभर शब्दातून मांडलेला आशय, एकाच चित्रात व्यक्त होतो, तशीच चित्रमयता या बालशिवाजीच्या नाटकात नेमकी पकडली आहे. वाचकाला ही संहिता नाटकाचा प्रयोग डोळ्यासमोर दाखवते. शिवबाच्या चरित्रातले नेमके प्रसंग निवडून रंगवलेले हे बालनाट्य इतिहासाशी प्रामाणिक राहून रंजकता कायम ठेवणारा एक दस्तावेज आहे. बालनाट्य चळवळीसाठी या नाटकाचे प्रयोग संजीवक ठरतील. Alongside the Ramayana and the
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद