Druapadi
इंग्रजी शीर्षक
Druapadi
सारांश
संस्कृत परंपरेत किंवा अभिजात काव्यपरंपरेत म्हणू, भारतोत्तर काळात जे स्त्रियांचे वर्ग आढळतात आणि त्यांची ज्या प्रकारची वर्णने केलेली आढळतात, त्यांच्यापेक्षा द्रौपदी अगदी निराळी आहे. ती साधारण नायिका नाही आणि तिचे असाधारण व्यक्तित्व महाभारतकारांनी संपूर्णपणे अनावृत केलेले नाही. महाभारतातली द्रौपदी असाधारण असण्यात तिच्या जन्माचे, नावाचे, व्यक्तित्वाचे आणि चरित्राचे अनेक घटक कार्यरत आहेत. शिवाय त्या घटकांनी भारतीकथेतल्या इतर अनेक लहानसहान तपशिलांशी, घटितांशी आणि व्यक्तींशी संबंध जोडले आहेत. कधी ते प
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद