Olympicveer Khashaba
इंग्रजी शीर्षक
Olympicveer Khashaba
सारांश
भारतीय क्रीडा इतिहासातील एक सुवर्णपान म्हणजे खाशाबा दादासाहेब जाधव... स्वतंत्र भारताला ऑलिंपिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारा हा असामान्य मल्ल केवळ कुस्तीच्या आखाड्यातील विजेता नव्हता, तर जिद्द, शिस्त, चिकाटी आणि देशप्रेम यांचे प्रतीक होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, मर्यादित साधनसामग्रीत आणि कोणत्याही आधुनिक सुविधांशिवाय त्यांनी आपल्या अथक परिश्रमांच्या बळावर जगाच्या सर्वोच्च क्रीडामंचावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावला. त्यांच्या यशामागे होती अविरत मेहनत, अढळ आत्मविश्वास आणि मातृभूमीब
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद