Taplelya Pruthvichi Goshta
इंग्रजी शीर्षक
Taplelya Pruthvichi Goshta
सारांश
हवामान बदल म्हणजे काय , ही समस्या खरोखरच आपल्या सर्वांच्या निष्काळजीतून तयार झाली आहे का , मी वैयक्तिक पातळीवर यावर काय करू शकतो .... हे आणि असे अनेक प्रश्न वेळोवेळी विद्यार्थ्यांकडून , पालकांकडून आणि नागरिकांकडून येत असतात . या शंकेचे निरसन करण्यासाठी इंग्लिश मध्ये अनेक छान पुस्तक आणि साहित्य उपलब्ध आहे . पण साध्या सोप्या दैनंदिन मराठी भाषेत यावर एकही मार्गदर्शक पुस्तक नाही . सामान्य माणसाच्या मनात येणाऱ्या प्रश्नांप्रमाणे मी या पुस्तकाची मांडणी केली आहे . त्यात भारतातील आणि जगातील उदाहरणे दिली
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद