Nari Tu Narayani
इंग्रजी शीर्षक
Nari Tu Narayani
सारांश
नोकरी, घर आणि संसाराच्या ठरावीक चाकोरीत जगत असलेली ज्योती पन्नाशीत एक दिवस स्वतःकडे नव्या दृष्टिकोनातून पाहू लागली. आयुष्य जसं चाललं होतं, तसं पुढेही चालू द्यायचं की स्वतःसाठी काहीतरी वेगळं शोधायचं — हा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला. लहानपणची जिवलग सखी — सायकल — पुन्हा तिच्या आयुष्यात आली. दोन चाकांवरील ही साधी वाटचाल हळूहळू आत्मशोधाच्या प्रवासात बदलत गेली. भारतातील विविध प्रांत अनुभवताना, वेगवेगळ्या माणसांना भेटताना आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहून तिचे विचार अधिक प्रगल्भ होत गेले. आयुष्याकडे प
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद