Vishwagunadarshchampu
इंग्रजी शीर्षक
Vishwagunadarshchampu
सारांश
संस्कृत साहित्यात गद्य आणि पद्य दोन्ही शैलींचा वापर करणाऱ्या काव्याला चंपूकाव्य म्हणतात. विश्वगुणादर्शचंपू हे संस्कृत साहित्यातील एक अपूर्व चंपूकाव्य आहे. मध्ययुगीन भारताचे वर्णन करणारे ते एक प्रवासवर्णन आहे. हया काव्यात दोन गंधर्व भारतातील विविध तीर्थक्षेत्रांचे, प्रदेशांचे, प्रादेशिक वैशिष्ट्यांचे तसेच रामानुजाचार्य, मध्वाचार्य यांसारख्या महान आचार्यांचे वर्णन करतात. सर्वसामान्यपणे संस्कृत काव्य हे रामायण, महाभारत वा पुराणातील एखादया कथेवर किंवा काल्पनिक कथेवर बेतलेले असते. पण या कल्पनेला छेद
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद