मुखपृष्ठ
Ayurvediya Garbha Sanskar

माझे शेल्फ

Ayurvediya Garbha Sanskar

इंग्रजी शीर्षक
Ayurvediya Garbha Sanskar
सारांश

• बाळ हवे असे ठरवल्यापासून बाळ दोन वर्षांचे होईपर्यंतच्या गर्भधारणा, प्रसूती, बालसंगोपन अशा विविध टप्प्यांची माहिती • एक सुदृढ, सुसंस्कारित मूल कसे निपजेल यासाठी पारंपरिक भारतीय संस्कार व थेरपी, गर्भधारणेची पूर्वतयारी, आयुर्वेदिक रसायनांची योजना, स्वास्थ्यसंगीत, योगासने, आहारयोजना, दैनंदिन आचरण अशा विविध घटकांची माहिती • चार दशकांपेक्षाही अधिक काळाच्या आयुर्वेद साधनेतून आयुर्वेदिक उपचार करणाऱ्याला आणि औषधे बनवण्याला दिशा देणाऱ्या डॉ. श्री बालाजी तांबे यांनी सिद्ध केलेले ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
990.00
समुदायाने जोडले
बंद