मुखपृष्ठ

माझे शेल्फ

Paulvatewar Chaltana

इंग्रजी शीर्षक
Paulvatewar Chaltana
सारांश

'पाऊलवाटेवर चालताना' हा सुचेता अवसरे यांचा पहिला काव्यसंग्रह. आयुष्याचा प्रवास त्यांनी त्यांच्या कवितेतून सहजपणे उलगडून दाखवला आहे. आयुष्य, मन, आत्मा, ईश्वर, मानवी भावना इत्यादी विषयांशी निगडित या कविता आहेत. अतीव दुखाने आलेली निराशा, अस्थिरता मनाला चक्रव्यूहात अडकवते. त्या चक्रव्यूहातून बाहेर येण्यासाठी आयुष्यात श्रद्धास्थान असणं गरजेचं आहे. मग ते श्रद्धास्थान कुठलेही असो. त्यातूनच त्यांच्या कविता आशावादी वाटतात. आयुष्य अनमोल असल्याने निराशेची मरगळ, दुखाचे वादळ दूर करून आत्मविश्वासाने आणि आनंदा

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
130.00
समुदायाने जोडले
बंद