मुखपृष्ठ
Gandhalaleli Fule

माझे शेल्फ

Gandhalaleli Fule

इंग्रजी शीर्षक
Gandhalaleli Fule
सारांश

गंधाळलेली फुले या कथासंग्रहात एकूण सव्वीस कथा आहेत. या कथासंग्रहास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि मराठी साहित्यातील थोर कथा लेखक भारत ससाणे यांची या कथासंग्रहाचे अचूक मूल्याबन करणारी प्रस्तावना लाभली आहे. या कथासंग्रहाची पाठ राखणही त्यांनी अतिशय अभ्यासू चिकित्सक पद्धतीने केली आहे. या कथासंग्रहाच्या अनुक्रमणिकेवरून ओझरती जरी नजर टाकली तरी विषयातील विविधता सर्व स्पर्शिकाता लक्षात येते. मानवी जीवन हे उन्नयनशील असते, नव्हे ते तसे असावेच हा विचार सतत जागता ठेवून या कथा लिहिल्या आहेत.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
पृष्ठसंख्या
122
भाषा
मराठी
किंमत
190.00
समुदायाने जोडले
बंद