Thikrichi Fodani
इंग्रजी शीर्षक
Thikrichi Fodani
सारांश
'ठिकरीची फोडणी' हा अशोक कांबळे यांचा पहिलाच कथासंग्रह असला, तरी त्यांच्या ह्या संग्रहातील कथा ऐंशीच्या दशकात बऱ्याच दिवाळी अंकांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत. विशेष म्हणजे यातील काही काही कथांना पुरस्कारही मिळाले आहेत. ह्या संग्रहातील कथांमधून मानवी स्वभावाचं, भावभावनांचं दर्शन तर घडतंच; परंतु सामाजिक आणि आर्थिक स्थित्यंतरातले बारकावे तपशिलासह दाखवत लेखक वाचकाला वास्तवाचं भान करून देतात. शिवाय ह्या कथा कोणत्याही एका जात वर्ग-समूहाबद्दल भाष्य न करता आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या लहान-सहान, चांगल्या-वाईट
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद