Tuka Aakashaevadha
इंग्रजी शीर्षक
Tuka Aakashaevadha
सारांश
जगद्गुरू तुकाराम महाराजांनी लिहिलेले चार हजार दोनशे अभंग उपलब्ध आहेत. हे अभंग अर्थपूर्ण व विठ्ठलभक्तीने ओतप्रोत आहेत. प्रा. सुरेश गर्जे लिखित 'तुका आकाशाएवढा' या चिंतनपर पुस्तकात तुकाराम महाराजांच्या निवडक ४१ अभंगांचा भावार्थ सांगण्यात आला आहे. संत तुकाराम महाराजांची भाषा त्या काळातील समाजाला साजेशी होती. मात्र, त्यातील गर्भितार्थ लेखकाने अत्यंत साध्या, सोप्या भाषेत सामान्यांना आकलन होईल अशा पद्धतीने उलगडला आहे. लेखकाने या अभंगांच्या केलेल्या विवेचनातून महाराजांचे श्रेष्ठत्व तर समजतेच, पण संत तु
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद