The Genetic Wedding Ring
इंग्रजी शीर्षक
The Genetic Wedding Ring
सारांश
भारतीय चित्रपटसृष्टी किंवा नाट्यसृष्टीत विज्ञानावर आधारित कलाकृती कमी संख्येने आढळतात. त्या पार्श्वभूमीवर द जेनेटिक वेडिंग रिंग ही विज्ञानावर आधारित ( सायन्स फिक्शन) व त्यातही जेनेटिक इंजिनियरिंग या विषयावरील जगातील आगळीवेगळी प्रेमकथा आहे. खेड्यातून शहरात आलेला अभिजित आणि शहरातच वाढलेली विनया केवळ ‘जेनेटिक इंजिनियर्स नव्हते. ते प्रेमी होते. त्यांनी एकत्रपणे ‘जेनेटिक मॉडिफाइड’ भुईमूग तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले होते. त्यात दोन जीन्स होते. एक विनयाने शोधलेला. दुष्काळातही चांगले पीक देणारा
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद