Bharatbhar Cycle Bhraman
इंग्रजी शीर्षक
Bharatbhar Cycle Bhraman
सारांश
८७ वयाचे तरुण सायकलपटू आणि पुण्यात स्थायिक असणारे नोवोदित लेखक दत्तात्रय मेहेंदळे यांनी ‘भारतभर सायकलभ्रमण’ हा लेखसंग्रह लिहिलेला आहे. या पुस्तकात २७हून अधिक लेख आहेत. देशभरात विविध ठिकाणी मेहेंदळे यांनी सायकल भ्रमण केले. त्यांचे अनुभव त्यांनी या पुस्तकात सविस्तरपणे मांडलेले आहेत. आजही वयाच्या ८७व्या वर्षी ते पुणे शहरात सायकलवर फिरतात. पुणे शहर हे एकेकाळी सायकलींचे शहर म्हणून ओळखले जायचे, त्याचे साक्षीदार असलेले दत्तात्रय मेहेंदळे यांनी त्यांच्या सायकल भ्रमंतीच्या आठवणी या पुस्तकातून उलगडल्या आह
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद