मुखपृष्ठ
Lakudtodyachya Goshti

माझे शेल्फ

Lakudtodyachya Goshti

इंग्रजी शीर्षक
Lakudtodyachya Goshti
सारांश

लाकूडतोड्याच्या या देशोदेशीच्या कथांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या लाकूडतोड्याचं भावनिक गुणवर्णन करणाऱ्या नाहीत. अनेकदा तो मूर्ख ठरावा इतका वेडेपणा करताना दिसतो आणि त्याचा हा मूर्खपणा या कथा लपवत नाहीत. तो भोळसट आहे, त्याच्याकडे व्यावहारिक ज्ञान नाही, त्यामुळे तो कुणावरही सहज विश्वास ठेवतो. नको तेव्हा नको ते बोलतो. त्याला छक्केपंजे कळत नाहीत आणि मिळालेल्या बक्षिसांचा हुशारीने उपयोग करणंही त्याला अनेकदा जमत नाही. ‘शहाणा मूर्ख’ या जागतिक परिभाषेत चपखल बसेल असा हा त्याचा मूर्खपणा आहे. भारतीय संज्ञा वापरा

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
180.00
समुदायाने जोडले
बंद