मुखपृष्ठ
Swara Vyanjani

माझे शेल्फ

Swara Vyanjani

इंग्रजी शीर्षक
Swara Vyanjani
सारांश

स्वर म्हणजे ते उच्चार, जे स्वतंत्र असतात, उच्चार विलंबित धरून ठेवला, तरी तो बदलत नाही. म्हणा 'ओ' आणि १० सेकंद धरून ठेवा. सुरुवातीपासून शेवटपर्यंत उच्चारात काही फरक पडला का ? तर नाही. उच्चार सुरुवातीपासून शेवटपर्यंत 'ओ'च राहतो की नाही? आता 'ओ'ऐवजी 'बो' म्हणा आणि १० सेकंद तो सलग धरून ठेवा. आता काय होतं ? सुरुवातीच्या 'बो'नंतर क्षणात 'बो' या उच्चाराचा 'ओ' होतो आणि तो 'ओ' अगदी शेवटपर्यंत राहतो. म्हणजे 'ब'च्या पूर्ण उच्चाराला 'अ'च्या बाराखडीचं साहाय्य लागतं ! म्हणून 'अ'ची बाराखडी हे स्वर आणि 'क', 'ख'

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
120.00
समुदायाने जोडले
बंद