मुखपृष्ठ
Kacharakundi Te Pandhara Koti

माझे शेल्फ

Kacharakundi Te Pandhara Koti

इंग्रजी शीर्षक
Kacharakundi Te Pandhara Koti
सारांश

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे देवस्थान असा लौकिक असलेली साईबाबांची शिर्डी कचराकोंडीमुळे त्रस्त झाली होती. दररोजच्या चाळीस ते पन्नास हजार भाविकांच्या वर्दळीमुळे निर्माण होणारा कचरा टाकायला जागा नसल्याने ही कोंडी निर्माण झाली. आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांचा कचरा टाकण्यास तीव्र विरोध होऊ लागला. शहरात कचऱ्याचे ढीग साठू लागले. दुर्गंधीमुळे भाविकांचे आणि शहरवासियांचे आरोग्य धोक्यात येण्याची वेळ आली. देशविदेशातून येणाऱ्या भाविकांना शिर्डीचे हे ओंगळवाणे रूप नकोसे वाटू लागले. याच काळात त्यावेळच्या नगरपंचायतीत

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
पृष्ठसंख्या
120
भाषा
मराठी
किंमत
180.00
समुदायाने जोडले
बंद