Katyatale Morpis
इंग्रजी शीर्षक
Katyatale Morpis
सारांश
कवी आणि गझलकार अरुण कटारे यांनी ‘काट्यातले मोरपीस’ या त्यांच्या काव्यसंग्रहात चार-चार ओळींच्या एकूण पाचशेएक (५०१) कविता अष्टाक्षरी स्वरूपात लिहिलेल्या आहेत. हा त्यांचा चौथा कवितासंग्रह आहे. वाचकांना समजेल अशा सोप्या आणि साध्या भाषेत त्यांनी या अष्टाक्षरी रचल्या आहेत. दोन अष्टाक्षरी जोडण्याचा प्रयत्न कवीने केलेला आहे. ज्याप्रमाणे गझलमध्ये ‘शेर’ असतात त्याप्रमाणे कवीने एकेक विषय स्वतंत्रपणे मांडायचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक अष्टाक्षरी ही स्वतंत्र आणि परिपूर्ण आहे. कविता वाचणाऱ्या सर्व रसिक वाचका
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद