Bharun Yenarya Dolyantun
इंग्रजी शीर्षक
Bharun Yenarya Dolyantun
सारांश
‘भरून येणाऱ्या डोळ्यांतून’ हा ६८ पानांचा कविता संग्रह संवेदनशील मनाचे कवी अरुण कुमार जोशी यांनी लिहिलेला आहे. हा कवितासंग्रह वाचकाला मनात डोकावून पाहायला भाग पडतो. या त्यांच्या कवितासंग्रहात त्यांनी विविध विषयांच्या कविता लिहिल्या असून, त्यात निसर्ग, माणूस, माणसाच्या मनातली हळवे अनुबंध, आजूबाजचा भवताल त्यांनी त्यांच्या उत्स्फूर्त भाषेत टिपलेला आहे. त्यांच्या कविता या सहज आणि आशयघन आहेत. त्यात कुठेही उदासीनता डोकावत नाही. सूक्ष्म, तरल संवेदना कवीने जाणीवपूर्वक टिपलेल्या दिसून येतात. सामान्यपणे आढ
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद