मुखपृष्ठ
Goshta Manasachi

माझे शेल्फ

गोष्ट माणसाची

इंग्रजी शीर्षक
Goshta Manasachi
सारांश

‘गोष्ट माणसाची’ या पुस्तकात शीर्षकात वर्णन केल्याप्रमाणे माणसाच्या उत्क्रांतीची गोष्ट सांगितली आहे. विश्व, पृथ्वी, सृष्टी आणि स्वतःच्या अस्तित्वाबद्दलची मानवाची जिज्ञासा त्याला संशोधनाकडे कशाप्रकारे घेऊन गेली, याचा सखोल आढावा पुस्तकात आढळतो. मानवाने प्रगतीच्या नावाखाली केलेली बेसुमार वृक्षतोड, मोबाईलच्या अतिवापराने होणारे मानवाचे नुकसान यांसारखे ज्वलंत प्रश्न या कवितासंग्रहातून हाताळले आहेत. मानवी बुद्धिमत्ता, आकलनशक्ती आणि सतत नव्याने शोध घेण्याची वृत्ती यांचे सुंदर विश्लेषण पुस्तकात केलेले आहे

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
399.00
समुदायाने जोडले
बंद