मुखपृष्ठ
Samarthya Vicharanche

माझे शेल्फ

Samarthya Vicharanche

इंग्रजी शीर्षक
Samarthya Vicharanche
सारांश

चांगले विचार वाचले की आपल्या कृतीतून ते विचार नकळत पाझरत राहतात. सुविचारांचे अर्थात चांगल्या विचारांचे हेच सामर्थ्य असते, आणि म्हणून ‘सामर्थ्य विचारांचे’ हे पुस्तक महत्त्वाचे आणि वाचनीय ठरते. शालेय वयात प्रत्येक माणूस सुविचार शिकत असतो. हे सुविचार आयुष्यभर सोबत करत असतात. हे विचार समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरत असतात. ते समाजासमोर एक आदर्श ठेवायचा प्रयत्न करत असतात. संग्राहक सतीश सूर्यवंशी यांनी हा संग्रह करून एक मोठे काम केले आहे. सध्याच्या गोंधळलेल्या समाजात अशा सुविचारांची अत्यंत आवश्यकता आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
250.00
समुदायाने जोडले
बंद