Mantarang
इंग्रजी शीर्षक
Mantarang
सारांश
कविता म्हणजे तुमच्या मनातील भावभावना, एखाद्या प्रसंगामुळे उठलेले विचारांचे आणि भावनांचे तरंग शब्दात मांडण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. प्रिया खैरेपाटील यांच्या मनतरंग या कवितासंग्रहातील साऱ्या कविता वाचकाला याचा नक्कीच प्रत्यय देतात. या कवितांची लांबी विषम आहे, काही कविता एक पानी तर काही थोड्या मोठ्या आहेत. या कवितासंग्रहामध्ये या कवितांना समर्पक अशी अतिशय रेखीव चित्रे सामाविष्ट करण्यात आली आहेत. या कवितांमध्ये कवयित्री विविध विषय हाताळताना दिसतात. विठ्ठलाबद्दलच्या कवितेने संग्रहाची सुरुवात होते
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद