मुखपृष्ठ
Draupadibai Pathan

माझे शेल्फ

Draupadibai Pathan

इंग्रजी शीर्षक
Draupadibai Pathan
सारांश

‘द्रौपदीबाई पठाण’ ही एक छोटेखानी कादंबरी असून तिची मांडणी लेखिका प्रिया गोगावले यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने केली असून, ती वाचकाच्या मनाचा थरकाप उडवणारी आहे. कादंबरीतील मध्यवर्ती पात्र द्रौपदीबाई आहे. याचे कथानक हे तिच्याभोवती फिरत राहते. तिच्या आयुष्याची फरफट, दुर्दशा कशी होते हे लेखिकेने मांडले आहे. जिवंतपणी तिने केलेला संघर्ष अतिशय प्रत्ययकारी मांडला आहे. समाजातील एक कुरूप आणि विद्रूप बाजू या कादंबरीतून लेखिकेने मांडलेली आहे. समाजातील एक भयानक वास्तव वाचकांच्या डोळ्यासमोर येते. हे कथानक वाचका

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
160.00
समुदायाने जोडले
बंद