मुखपृष्ठ

माझे शेल्फ

शिवसेना, लोकाधिकार आणि मी

इंग्रजी शीर्षक
Shivsena, Lokadhikar Ani Mee
सारांश

मुंबई महाराष्ट्रात आहे, पण मुंबईमध्ये महाराष्ट्र नाही – ही विदारक वस्तुस्थिती आहे. ही स्थिती बदलण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली समर्पित भावनेने कार्य करणार् या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाची कामगिरी अतुलनीय अशीच आहे. मुंबईत महाराष्ट्र वाढीस लावणार् या व मराठीकरणाचे तेजस्वी कार्य करणार् या लोकाधिकारच्या कार्याचा जेवढा गौरव करावा तेवढा कमीच आहे. — वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज Add to Wishlist Add to Wishlist

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2023
पृष्ठसंख्या
252
भाषा
मराठी
किंमत
340.00
समुदायाने जोडले
बंद