याद रियाधची
इंग्रजी शीर्षक
Yaad Riyadhchi
सारांश
रियाधमधल्या वास्तव्यामुळे आलेले अनुभव, भेटलेली माणसं त्यांच्याशी निर्माण झालेली जवळीक वाचकांच्या मनाला भावते. अरबस्तानातील अरबी सुरस कथा, सणवार, अरबी घोडे या साऱ्यांची रंगतदार माहिती देणारे 'याद रियाधची' हे आशा उगांवकर यांचे अनोखे जीवनानुभव कथन वाचकांना नक्कीच खिळवून ठेवते. या पुस्तकाचे लेखक : आशा उगांवकर , प्रकाशक : मिहाना पब्लिकेशन्स
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद