Sanwad aani Bakhar sanganakachi pre-booking
इंग्रजी शीर्षक
Sanwad aani Bakhar sanganakachi pre-booking
सारांश
संवाद
अच्युत गोडबोले
तुतार्या, शिंगं, धूर यापासून फेसबुक आणि मोबाईलपर्यंतचा
मानवी संवादाचा चित्तथरारक आणि रहस्यमय प्रवास…
पृष्ठे : 548 मूल्य : 450
बखर संगणकाची
अच्युत गोडबोले , अतुल कहाते
चार्ल्स बॅबेजपासून स्टिव्ह जॉब्ज आणि बिल गेट्सपर्यंत
कम्प्युटरचा रोमांचक इतिहास..
पृष्ठे : 328 मूल्य : 300
प्रकाशनपूर्व नोंदणी सवलत योजना
दोन्ही पुस्तकांचे मिळून एकूण पृष्ठं 876
दोन्ही पुस्तकांचे एकूण मूल्य 750/-
नोंदणी सवलतमूल्य फक्त 499/-
नोंदणी 21 ऑक्टोंबर ते 18 नोव्हेंबरपर्यंत
पुस्तकं 25 नोव्हेंबरपासून उपलब्ध.