मुखपृष्ठ
Rochak Vidnyan

माझे शेल्फ

Rochak Vidnyan

इंग्रजी शीर्षक
Rochak Vidnyan
सारांश

विज्ञानाचे ४० हुन अधिक मजेदार प्रयोग या पुस्तकात चित्रांसह दिलेले आहेत. या प्रयोगात टाकून दिलेल्या वस्तू ( प्लॅस्टिकच्या बाटल्या, स्ट्रा, कागदाचे कप ) वापरलेल्या आहेत. काही चुंबक आणि तांब्याची तार मात्र तुम्हाला विकत घ्यावी लागेल. मुलांसोबत त्यांचे पालकही या मजेदार प्रयोगांचा आनंद घेऊ शकतील

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2017
पृष्ठसंख्या
54
भाषा
मराठी
किंमत
48.00
ISBN
978-93-86118-37-0