मुखपृष्ठ
गाढवाचं गाणं (आणि इतर गोष्टी) जंगल जिंगल्स

माझे शेल्फ

गाढवाचं गाणं (आणि इतर गोष्टी) जंगल जिंगल्स

सारांश

गाढवाचं गाणं (आणि इतर गोष्टी) जंगल जिंगल्स / Gadhavacha Gana (Aani Itar Goshti) Jungle Jingles छोट्या दोस्तांनो !जंगल बुकसारख्या जादूगनगरीत या आणि नव्या गमतीदार मित्रांची ओळख करून घ्या. ते तुम्हांला खूप खूप हसवतील. इथे तुम्हांला भेटेल स्वतःला सुरेल गायक समजणारे गाढव, जन्माची अद्दल घडलेला लेपी बिबट्या, घाबरट लिंपी, गोली ऑटर, शिवाय अतिशहाण्या मांजराला छोट्या राजहंसाने कसा धडा शिकवला हेही तुम्हांला समजू शकेल. या गोष्टी तुमच्यासाठी आणल्या आहेत चंदामामा या पन्नास वर्षे जुन्या मासिकाने आणि प्रकाशित केल्या आहेत गेली पंच्याहत्तर वर्षे उत्तम पुस्तकांच्या प्रकाशनासाठी प्रसिद्ध असलेल्या पॉप्युलर प्रकाशनाने. या मालिकेतील इतर पुस्तके चपळची सुटकाआणि इतर गोष्टी मजेदार शेपटीचा वाघ आणि इतर गोष्टी कपटी पेलिकनआणि इतर गोष्टी उडण्याची हौसआणि इतर गोष्टी

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2004
पृष्ठसंख्या
56
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
45.00
ISBN
8171858414
समुदायाने जोडले
बंद