मुखपृष्ठ
Kanha : Barashingyache Janga

माझे शेल्फ

Kanha : Barashingyache Janga

इंग्रजी शीर्षक
Kanha : Barashingyache Janga
सारांश

मध्य भारतातील कान्हा व्याघ्र प्रकल्पाचं सुप्रसिद्ध जंगल माहीत नाही असा निसर्गप्रेमी सापडणं अवघडच!अप्रतिम निसर्गसौंदर्य, वाघ व वन्यप्राण्यांची रेलचेल असलेलं हे अरण्य बाराशिंगा या दुर्मिळ हरिणांचं पृथ्वीतलावरील एकमेव घर आहे. कान्हातील वन्यजीवनाचं बारकाईने निरीक्षण आणि अभ्यास करताना लेखक अतुल धामनकरांना अनेक थरारक आणि रोमांचक अनुभवांना सामोरं जाण्याची संधी मिळाली. त्यांच्या याच‘अरण्यवाचनाच्या डोळस अनुभवांना’ या पुस्तकात ओघवत्या भाषेत त्यांनी शब्दबद्ध केलं आहे. जंगलात नित्य घडणार्‍या अनेक घटनांचा जबरदस्त अनुभव या पुस्तकाद्वारे वाचकांना चार भिंतींतही बसून घेता येणार आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2019
पृष्ठसंख्या
232
भाषा
मराठी
किंमत
288.00
ISBN
978-93-87667-84-6